MPSC परिक्षेकरीता उमेदवारांना एक वाढीव संधी | Sakal Media
कोवीड-१९ मुळे गेल्या दोन वर्षापासून MPSC आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रीया होवू शकल्या नव्हत्या. सबब नोकरभरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने उमेदवारांचे हित लक्षात घेऊन सर्व उमेदवारांना MPSC परिक्षेकरीता एक वाढीव संधी देण्यासंदर्भातील निर्णय शासनाने घेतला आहे.
#MPSCExam #Maharashtra #recruitment